महाऱाष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडीशोमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्ताने चौघुले कुटुंबाची शोभायात्राला जायची तयारी सुरू आहे...सासरे त्यांच्या जावई बापूला शोभा यात्राला घेऊन जायला निघाले आहेत....पाहूयात जावई बापू या शोभा यात्रेला जायला तयार होतायत का ?याआधीदेखील असे धमाकेदार परफॉर्मन्स परीक्षकांना आणि घरबसल्या प्रेक्षकांना पाहयला मिळाले आहेत....
सौजन्य सोनी मराठी
#lokmatcnxfilmy #MaharashtrachiHasyaJatra #Pushakarjog #Saitamhankar
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber